Marathi Suvichar
Marathi Suvichar Status
'मी' आहे म्हणून 'सगळे' आहेत या ऐवजी सगळे' आहेत म्हणून 'मी' आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच 'एकटेपणा' येणार नाही
जीवनात कधी कुणाला कमी समजू नका कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही

APJ Abdul Kalam Suvichar Marathi
स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हांला झोपू देत नाहीत
यशस्वी कथा वाचू नका त्यांनी केवळ संदेश मिळतो अपयशाच्या कथा वाचा त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात - डॉ ए पी जे अब्दुल कलाम

Suvichar In Marathi Text
नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात
ēī ṣā ṭēā āāā āī ēṇāē ō āāēṣā āā āī ā

Changle Vichar
'मी' आहे म्हणून 'सगळे' आहेत या ऐवजी सगळे' आहेत म्हणून 'मी' आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच 'एकटेपणा' येणार नाही
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात

Marathi Suvichar Good Morning
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे गुड मॉर्निंग
मैञी अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहीजे
