'मी' आहे म्हणून 'सगळे' आहेत या ऐवजी सगळे' आहेत म्हणून'मी' आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच'एकटेपणा' येणार नाही..!!
जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्रतेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही
from : Marathi Suvichar