Marathi Shayari
Tujham Hasanam Ani Majham Fasanam
तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं
तू तशीच आहेस जशी मला हवी होती फक्त मला तसं बनवून दे जसं तुला मी हवा आहे

Shero Shayari Marathi
जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना? मला तुझी गरज आहे हे न सांगता ओळखशील ना?
प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज असते त्या नात्याची आणि माफ तोच करतो ज्याला कदर असते प्रेमाची

Romantic Shayari Marathi
तू तशीच आहेस जशी मला हवी होती फक्त मला तसं बनवून दे जसं तुला मी हवा आहे
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत वेळेन पण थोड थांबाव आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात आयुष्यभर असचं राहवं

Soduna Geleli Vyakti Kadhitariparata Yeila
इग्नोर करतेस ना मला ठीक आहे पण जेव्हा आपले नातपूर्णपणे संपेल ना तेव्हा दोष मात्र मला देऊ नकोस
सोडून गेलेली व्यक्ती कधीतरीपरत येईल अशी अपेक्षा ठेवल्यामुळे आपल्या मनाचदुसऱ्या व्यक्तीसोबतनाता जोडायच धाडस होत नाही

Shayari In Marathi
ना कुणाच्या अभावाने जगतो ना कुणाच्या प्रभावाने जगतो अरे जिंदगी अपनी है बस आम्ही आमच्या स्वभावाने जगतो
जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे
