तू तशीच आहेस जशी मला हवी होतीफक्त मला तसं बनवून दे जसं तुला मी हवा आहे
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत वेळेन पण थोड थांबावआणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात आयुष्यभर असचं राहवं
from : Marathi Shayari