तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं..
तू तशीच आहेस जशी मला हवी होतीफक्त मला तसं बनवून दे जसं तुला मी हवा आहे
from : Marathi Shayari