www.poetrytadka.com

Marathi Status

Are you looking Marathi Status in Marathi font, if yes you are right place of Whatsapp Status Marathi collections. Please go below and read latest Marathi status download. 1. स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.. 2. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो ||

Attitude Status Marathi

Attitude Status Marathi

अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे 
"आपण"

ज्यादिवशी आपला 
एक्का चालेल 
त्या दिवशी बादशाह 
तर काय 
त्याचा बाप पण 
आपला गुलाम असेल

Personality Status in Marathi

Personality Status in Marathi

स्वतःची Personality अशी 
तयार करा की तुम्हाला 
Touch करायची कोणाची 
हिम्मतच नाही झाली पाहिजे

Build your personality in such 
a way that no one should 
dare to touch you.

Marathi Whatsapp Status

Marathi Whatsapp Status

जगासमोर 
हरलात तरी चालेल
पण स्वतःच्या मनात स्वतःला कधीही 
हरलेलं
समजू नका..

It is okay to lose in front 
of the world, but never think 
of yourself as a loser in 
your own mind.