www.poetrytadka.com

Attitude Status Marathi

अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे 
"आपण"

ज्यादिवशी आपला 
एक्का चालेल 
त्या दिवशी बादशाह 
तर काय 
त्याचा बाप पण 
आपला गुलाम असेल

Attitude Status Marathi