पैज लावायची तर स्वत: सोबतच लावा कारण जिकंलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल.. आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल..
जिंकण्याची मजा तेव्हाच येते.. जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात..
from : Marathi Quotes