www.poetrytadka.com

Motivational Marathi Quotes

तुमचा वेळ हा मर्यादित आहे 
दुसऱ्यांच्या इच्छेचे 
आयुष्य जगून तुमचा वेळ 
वाया घालवू नका

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय 
पार पडत नाही. 
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात 
त्यानांच यश प्राप्त होते.

Motivational Marathi Quotes