www.poetrytadka.com

Prem Shayari Marathi

खर प्रेम ते असतं  ज्यामधे दोघे पण 
वयाचा आणि Cast चा विचार 
करत नाहीत

मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे ओठवर आणता येत नाही, 
प्रेम असाच असत,
हे शब्दात सांगता येत नाही

Prem Shayari Marathi