Poetry Tadka
Motivational Marathi Quotes
तुमचा वेळ हा मर्यादित आहे
दुसऱ्यांच्या इच्छेचे
आयुष्य जगून तुमचा वेळ
वाया घालवू नकाकोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय
पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.

Love Shayari Marathi
तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं..तू तशीच आहेस जशी मला हवी होती
फक्त मला तसं बनवून दे
जसं तुला मी हवा आहे

Marathi Suvichar Status
'मी' आहे म्हणून 'सगळे'
आहेत या ऐवजी सगळे' आहेत म्हणून
'मी' आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच
'एकटेपणा' येणार नाही..!!जीवनात कधी कुणाला कमी
समजू नका, कारण पूर्ण जगाला
बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र
तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही

Attitude Status Marathi
अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे
"आपण"ज्यादिवशी आपला
एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह
तर काय
त्याचा बाप पण
आपला गुलाम असेल

Student suvichar in english
Aap kuchc bhi karen koi
maine nahin rakhta,
Lekin aap usey kis mann se
kar rahe hain yah bahut
maine rakhta hai.

Ishq quotes in Hindi
इश्क के धागे से
बांधा ही नहीं मैंने तुझे कभी...
रूह के हर रेशे से जुड़ा है
तेरा-मेरा रिश्ता...
Ishq ke dhage se
bandha he nahin maine tujhey kabhi.
Rooh ke har reshe se juda hai
tera mera rishta.
